भौतिक प्रगती अहवाल (Physical Progress Report) 2024
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे क्लोरीनीकरण
कार्यक्षेत्र: पिण्याचे पाणी
मंजूर खर्च: ₹55,810
योजना: 15 वा वित्त आयोग
अनुदान प्रकार: टाइड ग्रँट
पूर्णता दिनांक: 01 मार्च 2025
सार्वजनिक ठिकाणी कचरा पेटी / डस्टबिन / विलगीकरण डबे खरेदी व बसविणे
कार्यक्षेत्र: स्वच्छता
मंजूर खर्च: ₹25,810
योजना: 15 वा वित्त आयोग
अनुदान प्रकार: टाइड ग्रँट
पूर्णता दिनांक: 01 मार्च 2025
कंपोस्टिंगसाठी आवश्यक साहित्य खरेदी
कार्यक्षेत्र: स्वच्छता
मंजूर खर्च: ₹65,000
योजना: 15 वा वित्त आयोग
अनुदान प्रकार: बेसिक ग्रँट (अनटाइड)
पूर्णता दिनांक: 01 मे 2025
सार्वजनिक सूचना फलक / माहिती फलक (PIB) देखभाल व दुरुस्ती
कार्यक्षेत्र: सामाजिक कल्याण
मंजूर खर्च: ₹10,486
योजना: 15 वा वित्त आयोग
अनुदान प्रकार: बेसिक ग्रँट (अनटाइड)
पूर्णता दिनांक: 01 मार्च 2025
निचरा (ड्रेनेज) बांधकाम
कार्यक्षेत्र: स्वच्छता
मंजूर खर्च: ₹20,000
योजना: 15 वा वित्त आयोग
अनुदान प्रकार: टाइड ग्रँट
पूर्णता दिनांक: 01 जानेवारी 2025
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली.
सार्वजनिक स्वच्छतेत वाढ व कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी झाले.
ओला-सुका कचरा विलगीकरण व कंपोस्टिंगला चालना मिळाली.
ग्रामस्थांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सूचना फलक अधिक उपयुक्त झाले.
निचरा व्यवस्थेमुळे आरोग्य व स्वच्छतेची स्थिती सुधारली.

